Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Peacekeepers Welfare Foundation Peacekeepers Welfare Foundation
Activity

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड – हार्दिक अभिनंदन

·
पीसकिपर्स वेल्फेअर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र)
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या वतीने मा. भावनाताई थोरात यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 💐
या निवडीबद्दल मा. भावनाताई थोरात यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹
आपल्या नेतृत्वाखाली संस्थेचे समाजसेवा, जनजागृती, सामाजिक बांधिलकी तसेच पोलीस–जनता समन्वयाचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावो, हीच सदिच्छा. 🤝🛡️
💐 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपला साथ – हमारा विश्वास
🛡️ पीसकिपर्स वेल्फेअर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र)
शिकायत