Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Peacekeepers Welfare Foundation Peacekeepers Welfare Foundation
Activity

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

·
पीसकिपर्स वेल्फेअर फोडेशन शान्तिरक्षक कल्याण संस्था – पोलीस मित्र
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या सूचनेनुसार रुपाली मानकर_ पुणे जिल्हा मिडिया प्रभारी पूजा अंत्रे — शहर प्रमुख, पिंपरी-चिंचवड,लिना कुलकर्णी — महिला उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड,सोनाली देशमुख — संपर्क प्रमुख, पिंपरी-चिंचवड शहर ,सरिता मोरे — महिला अध्यक्षा, भोसरी, मोशी विभाग ,उज्वला जगताप — महिला सचिव, भोसरी-मोशी विभाग,साधना काळे — महिला सहसचिव, भोसरी-मोशी विभाग ,विमल खरात — महिला संयोजक, भोसरी-मोशी विभाग,अपेक्षा गिरी _ सदस्य ,निता वामन_ सदस्य यांनी भोसरी MIDC स्पाइन रोड पोलीस स्टेशन येथे भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री गणेश जामदार साहेब तसेच MIDC पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा मा.श्री भोजराज मिसाळ सर यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 🇮🇳🌹
देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला.
🤝 पोलीस–जनता समन्वय अधिक दृढ करण्यासाठी शान्तिरक्षक कल्याण संस्था – पोलीस मित्र सदैव तत्पर!
🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳
शिकायत