PEACEKEEPERS WELFARE FOUNDATION – POLICE FRIENDS
पीसकीपर्स वेलफेअर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र)
📍 नऱ्हे पोलीस स्टेशन, पुणे
नऱ्हे पोलीस स्टेशन येथे पीसकीपर्स वेलफेअर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नऱ्हे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. वर्षा देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या वेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
🌹 मा. भावना थोरात – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
🌹 मा. ज्योत्स्ना गायकवाड – महिला सचिव, पुणे शहर
🌹 मा. पूजा शिर्के – महिला अध्यक्षा, पर्वती विधानसभा
🌹 मा. अश्विनी फोडसे – महिला उपाध्यक्ष, धायरी-किरकिटवाडी विभाग
🌹 मा. श्रद्धा गायकवाड – महिला अध्यक्षा, धायरी-किरकिटवाडी विभाग
🌹 मा. भाग्यश्री गायकवाड – महिला अध्यक्षा, नरहे-आंबेगाव
🌹 मा. अजय दराडे – पुणे जिल्हा सभासद
🌹 मा. ज्ञानेश्वर सांगले
पुणे जिल्हा सभासद– नवनियुक्त पदाधिकारी
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐
🤝 पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय, शांतता, जनजागृती व सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस मित्र परिवार सदैव कटिबद्ध आहे.
🇮🇳 सेवा ही संकल्पना • सुरक्षा हे उद्दिष्ट 🇮🇳
नऱ्हे पोलीस स्टेशन येथे विशेष उपक्रम
·
Admin User