Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Peacekeepers Welfare Foundation Peacekeepers Welfare Foundation
Activity

आंबेगाव व नरहे पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

·
शान्तिरक्षक कल्याण संस्था
शान्तिरक्षक कल्याण संस्था – पोलीस मित्र
शान्तिरक्षक कल्याण संस्थेचे माननीय संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांनी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. शरद झिने साहेब तसेच नरहे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय मॅडम आणि सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 🇮🇳🌹
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मनःपूर्वक सलाम! 👮‍♂️🇮🇳
🤝 पोलीस–जनता समन्वय अधिक दृढ करण्यासाठी शान्तिरक्षक कल्याण संस्था – पोलीस मित्र सदैव तत्पर!
🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳
शिकायत