Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Peacekeepers Welfare Foundation Peacekeepers Welfare Foundation
Activity

मनःपूर्वक आभार व कृतज्ञता!

·
पीसकिपर्स वेल्फेअर फाउंडेशन, शान्तिरक्षक कल्याण संस्था, पोलीस मित्र संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या सूचनेनुसार, काळेवाडी विभाग अध्यक्ष मा. बुवासाहेब अहिवळे सर यांनी काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बहिरट साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी साहेबांना शान्तिरक्षक कल्याण संस्थेच्या सामाजिक व जनहिताच्या कार्याची संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच संस्थेचे ब्रॉशर सुपूर्द करण्यात आले.
संस्थेच्या कार्याची माहिती ऐकून मा. बहिरट साहेबांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि अत्यंत आपुलकीने व सन्मानपूर्वक वागणूक दिली. तसेच पुढील सामाजिक कार्यासाठी मा. उमेदभाऊ सुथार साहेबांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांच्याशी संपर्क साधून कार्य करण्याची परवानगी दिली.
संस्थेच्या कार्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल मा. बहिरट साहेबांचे मनःपूर्वक खूप खूप आभार!
शिकायत